Tuesday, June 22, 2010

औरंगाबाद महानगर पालिका निगम में शिवसेना नगरसेवकों की गुंडागर्दी

औरंगाबाद महानगर पालिका निगम के स्थाई समिति की बैठक में आज शिवसैनिको ने जमकर तोड़फोड़ की. स्थाई समिति के चुनाव में भाजपाने शिवसेना को धोबिपछाड देते हुए कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के साथ हाथ मिलकर डंके के चोट पर जित हासिल की थी .तब से गठबंधन में तनाव था और शिवसेना गुस्से में थी. वही गुस्सा आज शिवसेना के नगरसेवको ने स्थाई समिति के पहली बैठक में स्थाई समितिके सभागृह में गुंडागर्दी करतेहुए जमकर तोड़फोड़ कर उतार दिया . और सभागृह के बाहर भाजपा के शहर अध्यक्ष के साथ हातापाई भी की . जाहिर है की इस घटना से गठबंधन में तनाव और बढ़ने से वह कभी भी टूट सकता है .
अप्रैल महीने में हुआ औरंगाबाद महानगर पालिका निगम का चुनाव शिवसेना - भाजपा गठबंधन ने मिलकर लढा और विपक्षी नगरसेवकों के भरोसे पर महानगर पालिका निगम पर भगवा लहराया था. शिवसेना का मेयर बनने के बाद भाजपा ने स्थाई समिति की अध्यक्षता पर दावा किया लेकिन सेना ने भाजपा का दावा ठुकरा दिया . भाजपाने भी राजनीतिक चालाकी की और कांग्रेस - राष्ट्रवादी कांग्रेस के साथ हाथ मिलाकर स्थाई समिति के सभापति का चुनाव जित लिया . उससे आगबबुला हुए शिवसेना के नगरसेवकों ने स्थाई समिति की पहली बैठक में पहले शोरशराबा किया और चुंगी के प्रस्ताव के पारित होने का कारण आगे करते हुए सभागृह में गुंडागर्दी करते हुए भारी तोड़फोड़ की . सेना के नगरसेवको ने माइक तोड़े , खुर्चिया फेकी , पानी के ग्लास फेके. नगरसेवकों की गुंडागर्दी ने नामचीन गुंडों को भी शर्मसार कर दिया. हैरात्वाली भात यह है की शिवसेना के नेताओं ने इस गुंडागर्दी का समर्थन किया और कानून हाथ में लेने क धमकी भी दी .
शिवसेना के नगरसेवकों की यह गुंडागर्दी सिर्फ सभागृह तक ही सिमित नहीं रही . शिवसेना के नगरसेवक दिग्विजय शेराखाने ने भाजपा के शहर अध्यक्ष बसवराज मंगरुले के साथ बाहर मारपीट की . जब स्थिति हाथ से बाहर जाने लगी तो पुलिस ने लाठीमार किया . उसमे शेराखाने बुरीतरह से घायल हो गए .औरंगाबाद में शिवसेना - भाजपा में काफी सालों से तानाव था. लेकिन आलाकामान की मध्यस्था से वह दबे हुए था. अब गठबंधन के सिपाही हिंसा पर उतर आने से औरंगाबाद में दोनों जादा दिनों तक साथ नहीं रह सकते . दोनों पक्ष के नेताओं के बयान और हलचल उसके संकेत दे रहे है.

Wednesday, March 31, 2010

महानोरांची लबाडी

ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांचे वीज कनेक्शन तोड्ल्यानंतर त्यानी आपल्याकडे एकही रुपयाची थकबाकी नसताना कनेक्शन तोड्ल्याचे महाराष्ट्राला ओरडून सांगितले . पण वस्तुस्थिति ही आहे की त्यानी २००१ पासून बिल भरलेच नव्हते. त्यांच्याकडे २३ हजार ९१६ रुपये थकित बिल आणि त्यावरील व्याज रुपये १३ हजार ३५६ असे एकून ३७ हजार ३५६ रुपये महावितरण ला एने होते. म्हणून कनेक्शन तोड्न्यात आले. प्रकरण विधानसभेत गेले आणि ज्या अभियंत्याने कनेक्शन तोडले त्यालाच महानोरांचे बिल खिश्यातुन भरावे लागले . शनिवारी महानोरान्बरोबर अन्य २२ लोकांचे ही कनेक्शन तोडले .त्यांची थकबाकी २ ते ३ महिन्याची होती. ९ वर्षे बिल न थकवनारया महानोरांची सरकारने माफ़ी मागितली आणि बिलही भरायला लावले . आता सरकार अन्य लोकांचीही मागुन बिल भरणार काय ? मीडिया ने महानोर जे बोलले तेच खरे समजुन गहजब केला .सरकारने ही वसुस्थिति लपवली .

Sunday, January 17, 2010

लालसलाम ज्योति दा!

ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते ज्योति बसू यांच्या निधनाने सुमारे पाच दशकाहून अधिक काळ भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर चमकनारा लाल तारा निखळला आहे.सामान्य माणूस आणि त्याचे दुःख हां ज्योतिदांच्या राजकारणाचा केंद्र बिंदु होता .सिद्धांत आणि व्यवहार याची सांगड़ घालून राजकारण करणारा आणि समाजातील लाखो शोशितांच्या घरात प्रकाशाचा कवडसा पोहचविनारा नेता अशी ख्याति त्यानी मिळवली होती. रशियन संघ राज्याचे विघटन आणि युरोपातील साम्यवादी राजवटी पत्त्याच्या बंगल्याप्रमाने धडाधड कोसळत असताना ज्योतिदानी पश्चिम बंगालचा गड आपल्या कुशल नेतृत्वाने अभेद्य ठेवला .सत्तेपेक्षाही शोशितांशी जुलालेली नाळ जपने त्यानी आयुष्यभर महत्वाचे मानले.समाजाच्या शेवटच्या घटकाशी असलेली नाळ त्यानी कधीच तुटू दिली नाही . देशाला तत्वशील राजकारणाचा धडाच त्यानी शिकविला. केवळ ज्योतिदांच्या व्यक्तित्व आणि कर्तुत्वामुलेच साम्यवादी चळवळ देशात कही अंशी का होईना पण आदराची बनली. आयुष्यभर कष्ठकाय्राचाच हिताचा विचार, आचार आणि कृति करणारी ज्योत मलावली असली तरी त्यांचे आणि त्यान्च्यासाठिचे लढे लढनाराची ती दीर्घकाल सोबत करीत राहील हे मात्र नक्की!लालसलाम ज्योति दा!

Sunday, December 27, 2009

उपाशी रहा पण दारु प्या!

उपाशी रहा पण ज्वारी, बाजारी आणि मक्यापासून तैयार केलेली दारु प्या! सरकार त्यालाच मद्यार्क म्हणते एव्हढेच!.खायला ज्वारी-बाजरीची भाकर नाही मिळाली तरी चालेल पान राजकीय नेत्यांच्या मद्यार्क निर्मिती कारखान्याना ज्वारी, बाजारी आणि मका मिळालीच पाहिजे. लोकानी भाकर- भाकर म्हणत जीव सोडला तरी चालेल, शे-पाचशे लोक उपासमारीने मेले तरी महाराष्ट्राचे काही बिघडणार नाही मात्र पिचड, पाचपुते, मुन्ड़ेच्या लेकीचा मद्यार्क निर्मितीचा कारखाना बंद पड़ता कामा नये.तसे झालेच तर सगळे बिचारे रस्त्यावर भिक मागताना दिसतील .महाराष्ट्रातील नेत्यांचे असे भिक मागने सुसंस्कृत महाराष्ट्राला आणि येथील सहनशील जनतेला शोभानारे होइल काय?

Saturday, December 12, 2009

उपाशी रहा पण दारु प्या!

उपाशी रहा पण ज्वारी, बाजारी आणि मक्यापासून तैयार केलेली दारु प्या! सरकार त्यालाच मद्यार्क म्हणते एव्हढेच!.खायला ज्वारी-बाजरीची भाकर नाही मिळाली तरी चालेल पान राजकीय नेत्यांच्या मद्यार्क निर्मिती कारखान्याना ज्वारी, बाजारी आणि मका मिळालीच पाहिजे. लोकानी भाकर- भाकर म्हणत जीव सोडला तरी चालेल, शे-पाचशे लोक उपासमारीने मेले तरी महाराष्ट्राचे काही बिघडणार नाही मात्र पिचड, पाचपुते, मुन्ड़ेच्या लेकीचा मद्यार्क निर्मितीचा कारखाना बंद पड़ता कामा नये.तसे झालेच तर सगळे बिचारे रस्त्यावर भिक मागताना दिसतील .महाराष्ट्रातील नेत्यांचे असे भिक मागने सुसंस्कृत महाराष्ट्राला आणि येथील सहनशील जनतेला शोभानारे होइल काय?

Saturday, July 11, 2009

chimurdyana shiksha kashyasathi?

Latur jilhyatil ausa talukyatil Hasegaon chya gramsthani HIV badhit Zalelya 10 mulana shalet shikau naye asa tharavch gramsabhemadhye ghetalay.Maji Mukhyamantri Vilasrao Deshmukh yanchya jilhyatil hi ghatana keval dhakkadayakach navhe tar manavi hakkanche ullanghan karnari aahe.Ya muddyavar sarvani ekatra yeun vichar karnyachi aani samajik mansikta badalnyasathi praytna karnyachi garaj aahe.bicharya chimurdyancha kahihi dosh nasatana ,aai vadilanchya chukanchi shiksha tyana kashyasathi dili jatey?